http://divyamarathi.bhaskar.com/article/DMS-special-story-on-the-occasion-of-mothers-day-on-symbol-of-mothers-love-bibi-ka-m-4261608-PHO.html?SL1= "आई" या शब्दात आयुष्याचे सार सामावलले असते. लेकराच्या प्रत्येक इच्छा आकांक्षाची पूर्ती असते आई. ती कधीच स्वतःची नसते, तिचं संपूर्ण आयुष्य म्हणजे तिची मुलं असतात. ती मुलांच्या जवळ असली काय किंवा नसली काय, तिच्या मनात विचार फक्त मुलांचे असतात. याबद्दल प्रसिद्ध शायर निदा फाजली लिहितात, मैं रोया परदेस में भीगा माँ का प्यार दिल ने दिल से बात की बिन चिठ्ठी बिन तार या मातृदिनानिमीत्त आमच्या वेबसाईटसाठी (divyamarathi.com)मी औरंगाबादमधील एक पर्यटन स्थळ असलेल्या बीबी-का-मकबरा या मातृत्वप्रेमाची कथा सांगणा-या वास्तुबद्दल स्टोरी केली आहे. ही वास्तू म्हणजे, माता आणि पुत्र यांच्या प्रेमाचा अनमोल ठेवा आहे. बीबी-का-मकबरा हे मातृप्रेमाचे प्रतिक आणि त्यासंबंधीची माहिती वरील लिंकवर आहे. लिंकला क्लिक करुन वाचा, मातृत्वप्रेमाचे प्रतिक 'बीबी-का-मकबरा' ! आणि आपला अभिप्राय नक्की कळवा.