#सखे...
देवसेनाच्या एँट्रीला तू दिलेली दाद वाह.. खरचं.. तिथचं सगळं मिळालं...
अशीच दाद तू सैराटच्या अर्चीने बुलेटवर घेतलेल्या एंट्रीला दिली होती.. आठवत असेल तूला.. आजही तुझ्या चेहऱ्यावर तेच भाव होते आणि योगायोग ही कसा देवसेनाही तशीच करारी... बाहुबली-2 पाहाताना प्रत्येकवेळी तुझ्या चेहऱ्यावरील हावभाव बदलत होते... #सखे तसा हा तुझ्या जॉनरचा चित्रपट नव्हता.. तुझे लक्ष मात्र देवसेना-शिवगामीच्या साड्यांवर खिळलेले... आता या नावाने शाहगंज-टिळकपथच्या बाजारात साड्या येतील हे सांगण्यासही तू विसरली नाही... #सखे तूला चित्रपटांचे किती हे वेड... तरीही थेअटरमधून बाहेर पडल्यानंतर म्हणाली, 'त्या कोळाखातील दुनिया बाहेरच्या कडक उन्हातही कुठे दिसत नाही... किती कल्पनेत घेऊन जातात हे रुपेरी जगातील माणसं आपल्याला...'

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा